सामान्य
सामवेदी ब्राह्मण ग्राहक पेठ २०२६
दिवाळीनिमित्त समाजातील उद्योजकांची खरेदी पेठ — फराळ, आकाशकंदील, कपडे, वस्तू आणि बरेच काही.
दिनांक व स्थळ
- शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंतGoogle Calendar मध्ये जोडा
- रविवार, १ नोव्हेंबर २०२६सकाळी ९.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंतGoogle Calendar मध्ये जोडा
श्री उमादेवी मंदिर, उमराळे
आपल्या समाजातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्थानिक व्यवसायाला बळ देण्यासाठी आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया!
पेठेतील आकर्षणे
- आकर्षक आकाशकंदील, दिवे आणि पणत्या
- विविध प्रकारचे कपडे
- चविष्ट दिवाळी फराळ
- भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू
- रुचकर खाद्यपदार्थ
- लहान मुलांसाठी विशेष आकर्षण
सर्व समाज बंधू-भगिनींना व कुटुंबीयांना आग्रहाचे निमंत्रण!