प्रबोधन क्षेत्रसंपन्न

संजीवनी व्याख्यानमाला २०२६

वार्षिक व्याख्यानमाला — विविध क्षेत्रांतील नामांकित वक्त्यांची व्याख्याने.

दिनांक व स्थळ

  • रविवार, २६ एप्रिल २०२६सायंकाळी ६.०० वाजता
  • शुक्रवार, १ मे २०२६सायंकाळी ६.०० वाजता
  • रविवार, ३ मे २०२६सायंकाळी ६.०० वाजता

सामवेद भवन पटांगण, उमराळे जैमुनी पतपेढीजवळ, सोपारा-बोळींज मार्ग

ऋतुचक्र वसंत ऋतूचे नावीन्य लेवून येते. सृष्टी अंतर्बाह्य मोहरून निघते. २००३ पासून विविध क्षेत्रांतील नामांकित वक्ते नानाविध विषयांद्वारे जगाचा अंतर्बाह्य वेध घेणारे व्यासपीठ म्हणजे संजीवनी व्याख्यानमाला. आधुनिक जगातील आव्हानांना सामोरे जाताना अंतर्मुख होऊन स्वतःमध्ये बदलाची जाणीव करून देण्यासाठी यावर्षी संजीवनी व्याख्यानमालेत येत आहेत.

व्याख्याने

  1. पुष्प पहिले · रविवार, २६ एप्रिल २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता

    प्रा. डॉ. मृदुला दाढे

    प्रथितयश गायिका, संगीत संशोधक

    “तरी असेल गीत हे”

  2. पुष्प दुसरे · शुक्रवार, १ मे २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता

    श्री. आनंद वासुदेव हर्डीकर

    ज्येष्ठ संपादक व लेखक

    “नेताजी, तुमि कोथाय?”

  3. पुष्प तिसरे · रविवार, ३ मे २०२६ · सायंकाळी ६.०० वाजता

    श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन

    संस्थापक, दीपस्तंभ फाउंडेशन – मनोबल

    “चांगला माणूस घडण्यासाठी!”