संजीवनी परिवार/शिक्षण क्षेत्र/आकाशकंदील कार्यशाळा
शिक्षण क्षेत्र

आकाशकंदील कार्यशाळा

संजीवनी कलादालन — दिवाळीसाठी आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा

उपक्रमाबद्दल

बालविद्यार्थ्यांच्या दिवाळसणाच्या उत्साहात भर टाकणारी आकाशकंदील कार्यशाळा संजीवनी कलादालन अंतर्गत श्रीवाघेश्वरी मंदिर, वाघोली येथे आयोजित केली जाते. आकाशकंदील बनवण्यासाठीचे सर्व साहित्य परिवाराकडून पुरवले जाते. २०२५ मध्ये या कार्यशाळेचे आठवे वर्ष होते आणि ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.