गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
उपक्रमाबद्दल
वैद्यकीय मदतीबरोबरच संजीवनी परिवाराने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे. २०२५-२६ मध्ये तीन विद्यार्थ्यांना एकूण ₹५३,९५०/- ची मदत करण्यात आली.
या क्षेत्रातील उपक्रम